कोरोना मुक्तीच्या संकल्पाने नववर्षाचे स्वागत करूया, 
कोरोना मुक्तीच्या संकल्पाने नववर्षाचे स्वागत करूया,  यावर्षीचा गुडीपाडवा, घरात राहून साजरा करूया  कोरोनाचा नायनाट करण्यासाठी सुरक्षेचे नियम पाळूयात,  गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून  सुरक्षेचे नियम पाळूयात..
देवाचा पैसा समाज हितासाठी कामात वापरत नसाल तर मंदिरात दानपेटी ठेवण्याचा कुणालाही अधिकार नसावा...!!
भारतात करोडो रुपयांची संपत्ती असलेले श्रीमंत देवस्थाने आहेत एकानेही "मास्क" किंवा "सॅनिटायसर" वाटण्याचे सौजन्य दाखवले नाही 😡😡  देवाचा पैसा समाज हितासाठी कामात वापरत नसाल तर मंदिरात दानपेटी ठेवण्याचा कुणालाही अधिकार नसावा...!! 😏😏
संध्याकाळी जेवण मिळेल विना मूल्य, कृपया कोणीही उपाशी झोपू नका.
प्रिय विद्यार्थी मित्रानो, वारजे, कर्वेनगर, कोथरूड भागातील सर्व हॉटेल, मेस, स्नॅक्स सेंटर बंद आहेत त्यामुळे तुम्हाला कोणाला जेवण मिळत नसेल किंवा जेवणाची काही अडचण असेल तर कृपया शशिकांत साठे यांच्या नंबरवर कॉल करून दुपारपर्यंत कळवा म्हणजे संध्याकाळी जेवण मिळेल विना मूल्य, कृपया कोणीही उपाशी झोपू नका…
सूचना विनंती शासनाला 
[12:11 PM, 3/25/2020] 7620008539: सूचना विनंती शासनाला  कोरोना विषाणू मुळे नागरीक चिंतेत आहेत,भविष्याची चिंता आहे. यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे  मांडत आहे.. 1) या विषाणू ची विनाशकारी प्रसारापासून गर्दी केली तर कोणी तुम्हाला वाचवू शकत नाही,यासाठी गर्दी टाळावी लागेल.  2)मुंबई पुणे सारख्या शहराची लोक…
हिंसा की आग में फिर जली दिल्ली बाजारों मकानों दुकानों वाहनों को फूंका गया
पुलिसकर्मियों को पत्थर व गोलियों से मारा गया पांच नागरिकों की मौत देखें हमारी वीडियो रिपोर्ट खबर से सहमत हो तो कृपया हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया होगा तो जरूर कर ले ऐसी खबरें हम सीधे आप तक पहुंचाएंगे
Image
मेडिकल प्रवेशसाठी खात्रीपूर्वक सल्ला
मेडिकल प्रवेशसाठी खात्रीपूर्वक सल्ला MD/MS 🏥BOOKING OPEN 2020 Radio 165 Derma 165 Medicine 115 Ortho 115 Gyne 125 Pedea 97 T B chest 90 Surgery 95  Opthal 95  Phsychiatry 75 Ent 65 ANESTHISA 45 Path 25 Call/for details ☎/Guidance n information दूर्वांकुर फाउंडेशन, ठाणे संचलित Global Education Coun…