कोरोना मुक्तीच्या संकल्पाने नववर्षाचे स्वागत करूया, 

कोरोना मुक्तीच्या संकल्पाने नववर्षाचे स्वागत करूया, 
यावर्षीचा गुडीपाडवा, घरात राहून साजरा करूया 
कोरोनाचा नायनाट करण्यासाठी सुरक्षेचे नियम पाळूयात, 
गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून  सुरक्षेचे नियम पाळूयात..