[12:11 PM, 3/25/2020] 7620008539: सूचना विनंती शासनाला
कोरोना विषाणू मुळे नागरीक चिंतेत आहेत,भविष्याची चिंता आहे. यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे मांडत आहे..
1) या विषाणू ची विनाशकारी प्रसारापासून गर्दी केली तर कोणी तुम्हाला वाचवू शकत नाही,यासाठी गर्दी टाळावी लागेल.
2)मुंबई पुणे सारख्या शहराची लोकसंख्या कोटी पेक्षा जास्त आहे. यांना घराबाहेर न पडो यासाठी शासनाने अत्यावश्यक सेवा देण्यासाठी एक अॅप बनवावे. फुड सर्वीस देणारे हजारो तरूण आहेत. त्यांना या अपत्तीत सुरक्षित राहण्यासाठी प्रक्षिक्षण देऊण,अॅप च्या मागणीनुसार नागरीकांना सेवा द्यावी.भाजीपाला,दुध,अन्नधान्य,औषध व जीवनावश्यक वस्तूच्या मागणीनुसार पुरवठा करावा. कमीतकमी लोक बाहेर पडतील..
3) मोठ्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या आजारी नागरीकांची काळजी घेतली पाहिजे. त्यांची रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे त्यांना धोका अधिक आहे. हे जर आजारी पडले तर आरोग्य व्यवस्थेवर आणखी ताण पडेल
4) भविष्यातील धोका ओळखून माणसउपचार समोउदेशाची तज्ञांची गरज लागणार आहे. यासाठी न्युज चॅनलवर सकारात्मक एक तासभर कार्यक्रम दावला पाहिजे. त्यामध्ये योगा मेडीटेशन आत्मविश्वास वाढविणारे कोर्स दिले पाहिजेत
5) जर भारतात महाराष्ट्रत महामारी आली तर यासाठी होतकरू स्वयंसेवक यांना तात्पुरते प्रशिक्षण देऊन,आरोग्य सेवेवरचा ताण हलका करण्यात यावा. नर्सिंगचा कोर्स करत असणारे, झालेल्यांना सरकारने तात्पुरते सेवेत घ्यावे.
6) अत्यावश्यक सेवा पुरविणारे अधिकारी कर्मचारी यांच्या साठी ही ॲप बनवावा. याच्या माध्यमातून संपर्क होऊन प्रशासनाला तत्काळ निर्णय घेता येईल ,रेल्वे किंवा वाहणातून या अॅप च्या माध्यमातून प्रवास करण्याच्या सुचना दिल्या जाऊ शकतात.
7) या शहरामध्ये लाखो खाजगी डाॅक्टर आहेत.त्या बरोबर त्यांचा सपोर्ट स्टाफ देखील आहे यांना आजार आटोक्यात येत नाही तोपर्यंत सरकार ने आपल्या सेवेसाठी ताब्यात घेतले पाहिजे नाहीतर यांचा परवाना रद्द केला पाहिजे
8 )रीटायर्ड झालेले पण प्रशासनावर पकड असलेल्या,तज्ञाची लगेच नेमणूक करावी .
9) सरकारने पर्यायी व्यवस्था दिली तर कोणीच बाहेर पडणार नाही, मुठभर लोकांच्या हलगर्जीपणामुळे कोट्यवधी लोकांचे हाल होत आहेत... यासाठी गर्दी टाळणे हा एकमेव उपाय आहे...
@-Vishal Gade
मॅसेस आवडला तर पुढे जरूर पाठवा
[12:13 PM, 3/25/2020] 7620008539: भारतात करोडो रुपयांची संपत्ती असलेले श्रीमंत देवस्थाने आहेत एकानेही "मास्क" किंवा "सॅनिटायसर" वाटण्याचे सौजन्य दाखवले नाही
😡😡
देवाचा पैसा समाज हितासाठी कामात वापरत नसाल तर मंदिरात दानपेटी ठेवण्याचा कुणालाही अधिकार नसावा...!!
😏😏
✒..आपणच.