भारतात करोडो रुपयांची संपत्ती असलेले श्रीमंत देवस्थाने आहेत एकानेही "मास्क" किंवा "सॅनिटायसर" वाटण्याचे सौजन्य दाखवले नाही
😡😡
देवाचा पैसा समाज हितासाठी कामात वापरत नसाल तर मंदिरात दानपेटी ठेवण्याचा कुणालाही अधिकार नसावा...!!
😏😏