संध्याकाळी जेवण मिळेल विना मूल्य, कृपया कोणीही उपाशी झोपू नका.

प्रिय विद्यार्थी मित्रानो, वारजे, कर्वेनगर, कोथरूड भागातील सर्व हॉटेल, मेस, स्नॅक्स सेंटर बंद आहेत त्यामुळे तुम्हाला कोणाला जेवण मिळत नसेल किंवा जेवणाची काही अडचण असेल तर कृपया शशिकांत साठे यांच्या नंबरवर कॉल करून दुपारपर्यंत कळवा म्हणजे संध्याकाळी जेवण मिळेल विना मूल्य, कृपया कोणीही उपाशी झोपू नका.


आपलाच एक मित्र 👇
शशिकांत साठे
9623311557
7507331155


कृपया हा sms डेक्कन ते वारजे परीसरातील शैक्षणिक मुले आणि मुली विद्यार्थी / बाहेरगावचे लोकांना जे पुण्यात कामं करण्यासाठी आलेल्या लोकांपर्यंत पोहचवा 🙏🙏